मुंबई तकचं LIVE बुलेटीन: सकाळच्या टॉप 5 हेडलाईन्स (23.3.2021)

मुंबई तक

ADVERTISEMENT

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. मी जे काही आरोप केले आहेत त्यामध्ये तथ्य आहे, मी काहीही खोटं बोललेलो नाही असंही त्यांनी या याचिकेत म्हटलंय. एवढंच नाही तर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घराचं सीसीटीव्ही फुटेज तपासा म्हणजे सचिन वाझे त्यांना किती वेळा भेटले ते समोर येईल […]

social share
google news

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. मी जे काही आरोप केले आहेत त्यामध्ये तथ्य आहे, मी काहीही खोटं बोललेलो नाही असंही त्यांनी या याचिकेत म्हटलंय.

एवढंच नाही तर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घराचं सीसीटीव्ही फुटेज तपासा म्हणजे सचिन वाझे त्यांना किती वेळा भेटले ते समोर येईल असंही परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे. आता या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले तर राज्य सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर नवनीत राणा यांनी अरविंद सावंत यांच्यावर गंभीर आरोप केलेत. पाहा यासारख्या आणखी काही महत्त्वाच्या बातम्या मुंबई तकच्या LIVE बुलेटीनमधून.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT