मिंत्राचा लोगो बदलायला लावणाऱ्या म्हणतायत…माझा मानसिक छळ होतोय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

नाज पटेल यांनी मिंत्राचा जुना लोगो हा महिलांचा अवमान करणारा असल्याचं म्हटलं, आणि पोलिसांकडे तक्रार केली. यावरून नेटीझन्सनी मात्र सोशल मीडियावर नाज यांची खिल्ली उडवायला सुरूवात केली. इतकं की नाज पटेल यांचं घराबाहेर पडणंही मुश्किल होऊन बसलंय. मॅडम आमचाही लोगो बदलायला सांगू नका, अशी टर दुकानदार उडवू लागलेत.

social share
google news

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT