नाना पटोलेंचं राहुल गांधींनी वापरलेल्या पनौती शब्दावर स्पष्टीकरण

मुंबई तक

Nana Patole’s explanation on the word panauti used by Rahul Gandhi

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी राजस्थानध्ये भाषण करत असताना पनौती या शब्दाचा उल्लेख केला. यावरून भाजपाने आक्षेप घेतल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधी यांची बाजू मांडत स्पष्टीकरण दिलं.

    follow whatsapp