नारायण राणे सगळ्यांसमोरच म्हणाले, कोण शिक्षणमंत्री? दिपक केसरकरावर हल्लाबोल

मुंबई तक

Narayan Rane on deepak kesarkar sindhudurg live

Video Thumbnail

ADVERTISEMENT

Narayan Rane on deepak kesarkar sindhudurg live

social share
google news

अखेर डी.एड बेरोजगारांनी आपले बेमुदत उपोषण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेतले आहे….केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज संध्याकाळी उशिरा ओरोस येथील डी.एड बेरोजगारांच्या उपोषणास भेट दिली..लवकरच आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर हे गोष्टी घालून सुवर्ण मध्य काढून योग्य तो तोडगा आपण काढण्याचे नारायण राणेंनी आश्वासन दिल्यानंतर तब्बल १४ दिवस सुरू असलेले हे डी.एड बेरोजगारांच उपोषण आज उशिरा मागे घेण्यात आले….

Narayan Rane on deepak kesarkar sindhudurg live

    follow whatsapp