नारायण राणे यांच्या अटकेची वार्ता आली आणि काय झालं?

मुंबई तक

जन आशिर्वाद यात्रेदरम्यान रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत वादग्रस्त टीका करणं चांगलंच भोवू शकतं. मुख्यमंत्र्यांचा स्वातंत्र्यदिनी व्हायरल झालेल्या व्हीडिओचा आधार घेत नारायण राणेंनी.. ‘मी बाजूला असतो तर कानाखाली चढवली असती.’ असं वक्तव्य केलं. ज्यामुळे आता नारायण राणेंविरोधात महाड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

जन आशिर्वाद यात्रेदरम्यान रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत वादग्रस्त टीका करणं चांगलंच भोवू शकतं. मुख्यमंत्र्यांचा स्वातंत्र्यदिनी व्हायरल झालेल्या व्हीडिओचा आधार घेत नारायण राणेंनी.. ‘मी बाजूला असतो तर कानाखाली चढवली असती.’ असं वक्तव्य केलं. ज्यामुळे आता नारायण राणेंविरोधात महाड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

    follow whatsapp