नरेंद्र मोदींची शरद पवारांवर कृषी कायद्यावरून घुमजाव केल्याची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सोमवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिलेल्या अभिभाषणावरील चर्चेत सहभाग घेतला. आपल्या तासभराच्या भाषणात त्यांनी विरोधी पक्षांवर सडकून टीका केली. विरोधी पक्षांच्या आक्षेपांचा समाचार घेतला. शेतकरी आंदोलनावरून विरोधी पक्ष घुमजाव करत असल्याचं म्हणत त्यांनी माजी कृषी शरद पवार यांच्यावर टीका केली. शरद पवारांबद्दल नरेंद्र मोदी काय म्हणाले? सविस्तर ऐकण्यासाठी व्हिडिओ लिंकवर क्लिक […]
ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सोमवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिलेल्या अभिभाषणावरील चर्चेत सहभाग घेतला. आपल्या तासभराच्या भाषणात त्यांनी विरोधी पक्षांवर सडकून टीका केली. विरोधी पक्षांच्या आक्षेपांचा समाचार घेतला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
शेतकरी आंदोलनावरून विरोधी पक्ष घुमजाव करत असल्याचं म्हणत त्यांनी माजी कृषी शरद पवार यांच्यावर टीका केली. शरद पवारांबद्दल नरेंद्र मोदी काय म्हणाले? सविस्तर ऐकण्यासाठी व्हिडिओ लिंकवर क्लिक करा.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT