अजित पवार थोडक्यात बचावले; म्हणाले, ‘आज श्रद्धांजलीचा कार्यक्रम होता’

मुंबई तक

ADVERTISEMENT

ajit pawar shares lift accident experience : एका प्राणघातक अपघातातून विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार थोडक्यात बचावले. बारामती तालुक्यातील पवई माळ येथील कार्यक्रमात अजित पवारांनी पुण्यात घडलेल्या लिफ्ट दुर्घटनेबद्दलचा अंगावर शहारे आणणारा प्रसंग सांगितला. पुण्यातील रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी अजित पवार गेले होते. चौथ्या मजल्यावर जात असताना ही घटना घडली. चौथ्या मजल्यावरून लिफ्ट जमिनीवर […]

social share
google news

ajit pawar shares lift accident experience : एका प्राणघातक अपघातातून विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार थोडक्यात बचावले. बारामती तालुक्यातील पवई माळ येथील कार्यक्रमात अजित पवारांनी पुण्यात घडलेल्या लिफ्ट दुर्घटनेबद्दलचा अंगावर शहारे आणणारा प्रसंग सांगितला. पुण्यातील रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी अजित पवार गेले होते. चौथ्या मजल्यावर जात असताना ही घटना घडली. चौथ्या मजल्यावरून लिफ्ट जमिनीवर येऊन आदळली. नेमकं काय घडलं? ऐका अजित पवारांनी सांगितलेला थरारक अनुभव…

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT