संजय शिंदेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं लोकसभेचं टेंशन कसं दूर केलं?
ncp sanjay shinde support to ranjitsingh naik nimbalkar for loksabha 2024
ADVERTISEMENT
ncp sanjay shinde support to ranjitsingh naik nimbalkar for loksabha 2024
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
माढा लोकसभा मतदार संघ हा नेहमीच राज्याच्या राजकारणात चर्चेत असतो. शरद पवार, विजयसिंह मोहिते पाटलांपासून तर आता रणजीतसिंह नाईक निंबाळकरांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय…गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे संजय शिंदेंनी भाजपच्या रणजीतसिंह नाईक निंबाळकरांना टक्कर दिली होती. पण, शिंदेंचा पराभव झाला. आता संजय शिंदे यांच्या खेळीनं रणजीतसिंह नाईक निंबाळकरांचा मार्ग मोकळा झालाय…नेमकं काय घडलं? भाजपमधून उमेदवारीसाठी आव्हान असताना जुने प्रतिस्पर्धी शिंदेंनी असं काय केलं की निंबाळकरांचा मार्ग मोकळा झाला? हेच या व्हिडिओत पाहुयात…
ncp sanjay shinde support to ranjitsingh naik nimbalkar for loksabha 2024
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT