नीलम गोऱ्हे भर विधान परिषदेतच CM शिंदेंबद्दल हे काय बोलल्या? | Vidhan Parishad LIVE | Eknath Shinde

मुंबई तक

Neelam Gorhe On Eknath Shinde Surname in Vidhan Parishad LIVE

ADVERTISEMENT

Google CTA

महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा 27 जुलैला नववा दिवस आहे. नवव्या दिवशी विधान परिषदेत कर्जत जामखेड एमआयडीसीचा प्रश्न चर्चेला आला. भाजप आमदार राम शिंदे यांनी अल्पकालीन चर्चेत गंभीर आरोप केले. आमदार रोहित पवार कर्जत जामखेड एमआयडीसाठी आग्रही आहेत. पवारांनी पावसाळी अधिवेशनात आंदोलनही केलं. पण याच आंदोलनावर राम शिंदेंकडून प्रश्न उपस्थित करण्यात आलेत. विधान परिषदेत नेमकं काय झालं?