उद्धव ठाकरे यांच्याकडून नवे मुद्दे मांडणार, त्यालाच एकनाथ शिंदे गटाकडून उत्तर मिळणार
New issues will be raised by Uddhav Thackeray, he will get an answer from Eknath Shinde group

ADVERTISEMENT
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी सुरु आहे, अध्यक्ष राहुल नार्वेकर हे 20 ऑक्टोबरपर्यंत निकाल देतील, अशी माहिती एकनाथ शिंदे गटाचे वकील अनिल साखरे यांनी दिली आहे.
New issues will be raised by Uddhav Thackeray, he will get an answer from Eknath Shinde group