बारामतीत निलेश लंकें यांनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकी काय चर्चा झाली?

मुंबई तक

ADVERTISEMENT

निलेश लंके यांनी बारामतीत शरद पवारांच्या हस्ते आरोग्यरथाचे उद्घाटन केले व विविध विषयांवर चर्चा केली.

social share
google news

Nilesh Lanke Meets Sharad Pawar: निलेश लंके यांनी आपल्या वक्तव्यात स्पष्ट केले की, त्याने एखाद्याशी पंगा घेतला, तर पुन्हा हात मिळवणी करत नसतो. लंके यांनी बारामती मध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने शरदचंद्र पवार आरोग्यरथाचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमात त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. नगर जिल्ह्यातल्या विधानसभेच्या सर्व जागा महाविकास आघाडी जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमचे प्रतिनिधी वसंत मोरे यांनी त्यांच्याशी विशेष बातचीत केली व त्यांची मते जाणून घेतली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT