Nilesh Lanke यांचं Radhakrishna Vikhe Patil यांना चॅलेंज, Sujay Vikhe यांच्यावरुन काय बोलले

मुंबई तक

Nilesh Lanke viral speech on Radhakrishna Vikhe Patil, Sujay Vikhe in rahta

Video Thumbnail

ADVERTISEMENT

Nilesh Lanke viral speech on Radhakrishna Vikhe Patil, Sujay Vikhe in rahta

social share
google news

राज्याचे महसूलमंत्री आणि भाजपचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना बाल्लेकिल्ल्यातच झटका बसला आहे. भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र विवेक कोल्हे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या परिवर्तन पॅनलने विखे-पाटील पितापुत्रांच्या गटाचा धुव्वा उडवला. गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी (19 जून) लागला. या निवडणुकीत कोल्हे-थोरात यांच्या परिवर्तन पॅनलने 19 पैकी तब्बल 18 जागा जिंकत विजयाचा गुलाल उधळला. राहाता तालुका विखे यांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघातच येतो, पण या निवडणुकीत विखे पाटील यांच्या गटाला सोसायटी मतदारसंघातील एक जागा जिंकता आली.

Nilesh Lanke viral speech on Radhakrishna Vikhe Patil, Sujay Vikhe in rahta

    follow whatsapp