मलिकांच्या अटकेनंतर मुलगी निलोफर भावनिक
राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना 3 मार्च पर्यंत ईडी कोठडीत धाडण्यात आलं आहे. नवाब मलिक यांच्या घरी पहाटे साडेचारलाच ईडीचे अधिकारी गेले होते. त्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात आणण्यात आलं. तिथे त्यांची आठ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर मेडिकल चाचणी करून त्यांना अटक कऱण्यात आली. कोर्टात ईडीने त्यांची चौदा दिवसांची कोठडी मागितली […]
ADVERTISEMENT

राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना 3 मार्च पर्यंत ईडी कोठडीत धाडण्यात आलं आहे. नवाब मलिक यांच्या घरी पहाटे साडेचारलाच ईडीचे अधिकारी गेले होते. त्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात आणण्यात आलं. तिथे त्यांची आठ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर मेडिकल चाचणी करून त्यांना अटक कऱण्यात आली. कोर्टात ईडीने त्यांची चौदा दिवसांची कोठडी मागितली होती. त्यानंतर नवाब मलिक यांच्या वकिलांनी जोरदार युक्तिवादही केला. ईडी आणि नवाब मलिक यांचे वकील यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने हा निर्णय दिला आहे. एकीकडे हे सुरू असताना त्य़ांच्या लेकीने भावनिक पोस्ट केलीय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT