नितीन गडकरी यांच्याकडून प्रचाराचा श्रीगणेशा, निवडणुकीचा प्लान उलगडला

मुंबई तक

नितीन गडकरी यांनी विधानसभेसाठी महाराष्ट्रात सर्वत्र सभा घेणार असल्याचं सांगितलं आहे. नव्या रणनीतीचे संकेत दिलेत.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

नितीन गडकरी यांनी विधानसभेसाठी महाराष्ट्रात सर्वत्र सभा घेणार असल्याचं सांगितलं आहे. नव्या रणनीतीचे संकेत दिलेत.

social share
google news

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपकडून विधानसभेसाठी विशेष जबाबदारी मिळाल्यानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सर्वत्र सभा घेणार असल्याचं नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. याशिवाय, गणपती बाप्पाकडे आज काही मागितलं नाही, कारण आधीपासून बाप्पा आमच्यावर प्रसन्न असल्याचं गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे. गडकरी यांनी आपल्या नव्या रणनीतीचे संकेत दिले आहेत, ज्यामुळे आगामी निवडणुका अधिक उत्स्फूर्त होतील. महाराष्ट्रातील भाजप समर्थकांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा हल्लाबोल ते करणार आहेत.

    follow whatsapp