मंत्रीमंडळात इतकी गर्दी झाली की…’ गडकरींनी शिंदेंच्या आमदारांना लगावले टोले
अजित पवरांनी ९ आमदारांसह मंत्रीपदाची शपथ घेतल्याने शिंदेंच्या आमदरांचं मंत्री होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं आहे. ही दुखरी नस पकडून गडकरींनी टोले लगावले आहेत.

ADVERTISEMENT
मंत्रीमंडळात इतकी गर्दी झाली की…’ गडकरींनी शिंदेंच्या आमदारांना लगावले टोले