मराठा आरक्षणासाठी गावकरी आक्रमक, बीडमध्ये पुढाऱ्यांना केली गावबंदी
मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरु केलं आहे. दुसरीकडे जरांगेंच्या आदेशानुसार राज्यातील विविध भागांमधील गावकऱ्यांकडून राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणासाठी गावकरी आक्रमक, बीडमध्ये पुढाऱ्यांना केली गावबंदी