Papua New Guinea चे पंतप्रधान जेम्स मरापे यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाय धरले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Papua New Guinea PM James Marape PM Narendra Modi FIPIC Summit

social share
google news

गेल्या काही तासांपासून एक फोटो व्हायरल होतोय.. हा फोटो पॅसिफिक महासागरातील बेटावर वसलेल्या पापुआ न्यू गिनी या छोट्या देशाचा आहे. या फोटोमध्ये पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मरापे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसत आहेत. पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मरापेंनी भारताचे पंतप्रधानांना मिठी मारून त्यांचे पाय धरले. तर, पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान मरापेंनी असं का केलं? तसेच भारताचे पंतप्रधान PNGला का गेलेत? आणि यासोबतच या देशाबद्दल आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.

A photo has been going viral for the past few hours.. This photo is of the small country of Papua New Guinea located on an island in the Pacific Ocean. In this photo, Papua New Guinea Prime Minister James Marape and Indian Prime Minister Narendra Modi are seen. Papua New Guinea Prime Minister James Marape hugged the Indian Prime Minister and held his feet. So, why did Prime Minister Marape of Papua New Guinea do this? Also, why did the Prime Minister of India go to PNG? And along with this we are going to know about this country in brief.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT