पुजा चव्हाण प्रकरणात संशयाची सुई कोणाकडे?

मुंबई तक

ADVERTISEMENT

पुजा चव्हाण ही 22 वर्षांती तरुणी पुण्यात शिकण्यासाठी आली होती. तिच्या भावासोबत ती पुण्यातल्या हडपसर भागात राहात होती. ६ फेब्रुवारीला रविवारी मध्यरात्री 1 च्या आसपास तिनं सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा जीव गेला. महमंदवाडी परिसरातल्या हेवन पार्कमध्ये ही घटना घडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येबद्दल उलट सुलट चर्चा सोशल मीडियावर सुरु […]

social share
google news

पुजा चव्हाण ही 22 वर्षांती तरुणी पुण्यात शिकण्यासाठी आली होती. तिच्या भावासोबत ती पुण्यातल्या हडपसर भागात राहात होती. ६ फेब्रुवारीला रविवारी मध्यरात्री 1 च्या आसपास तिनं सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा जीव गेला. महमंदवाडी परिसरातल्या हेवन पार्कमध्ये ही घटना घडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येबद्दल उलट सुलट चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली.

प्रेमसंबंधातूनच पुजानं स्वत:ला संपवल्याचं बोललं जाऊ लागलं. पण पुजाच्या आत्महत्येनंतर कुठलीही चिठ्ठी किंवा इतर मेसेज असलेलं काही सापडलेलं नाही. पोलिसांनीही तशी काही माहिती दिलेली नाही.

हे वाचलं का?

अधिक माहितीसाठी क्लिक करा पुढील लिंकवर-

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT