प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला टोला
Prakash Ambedkar lashed out at Deputy Chief Minister Ajit Pawar

ADVERTISEMENT
‘द प्रॉब्लेम ऑफ द रूपी’ या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. यावेशी शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची देखील उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात चर्चा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही प्रकाश आंबेडकरांनी टोला लगावला.