‘लोकसभा निवडणूक लढवणारच, पैसे वाटावे लागले तरी चालतील’, प्रकाश आंबेडकर यांची मोठी घोषणा

मुंबई तक

Prakash Ambedkar’s big announcement ‘Will contest Lok Sabha elections, even if money has to be distributed’

ADVERTISEMENT

Google CTA

नागपूरमधून वंचित बहुजन आघाडीकडून स्त्री मुक्ती दिन परिषदेचं आयोजन करण्यात आले होते, यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी भाषण केलं, भाषमादरम्यान लोकसभा निवडणुकीचा उल्लेखही प्रकाश आंबेडकर यांनी केला.

Prakash Ambedkar's big announcement 'Will contest Lok Sabha elections, even if money has to be distributed'