प्रसाद लाड यांचा मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल: 'शरद पवार यांचा मुका बंद करा'

मुंबई तक

प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 'शरद पवार यांचा मुका बंद करा' असं म्हणत लाड यांनी जरांगे पाटील यांना थेट चॅलेज दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेनंतर लाड आक्रमक झाले आहेत.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 'शरद पवार यांचा मुका बंद करा' असं म्हणत लाड यांनी जरांगे पाटील यांना थेट चॅलेज दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेनंतर लाड आक्रमक झाले आहेत. प्रसाद लाड यांनी सांगितलं की, जरांगे पाटील यांनी शरद पवारांचा मुका घेणं थांबवावं, अन्यथा त्यांना राजकीय परिणामांचा सामना करावा लागेल. जरांगे पाटील यांच्या या विधानांमुळे भाजप नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. लाड यांनी अशा प्रकारच्या टीकांची कडक उत्तरं दिली आणि मनोज जरांगे पाटील यांना इशारा दिला आहे. भाजपचे सदस्य आणि नेते प्रसाद लाड म्हणाले की जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर केली टीका अनाकलनीय आणि अनुचित आहे. त्यांना शरद पवारांचा उघड पाठिंबा आहे आणि त्यांनी तो त्वरित बंद करावा.

    follow whatsapp