प्रवीण दरेकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, राणे पितापुत्र प्रकरणी Thackeray सरकार अडचणीत

मुंबई तक

ADVERTISEMENT

मुंबई तक ठाकरे सरकारसाठी बुधवारचा दिवस म्हणजे एका डोळ्यात आसू आणि दुसऱ्या डोळ्यात हसू अशा प्रकारचा ठरला. दिशा सालियान प्रकरणात नारायण राणे, नितेश राणे यांना कोर्टानं अटकपूर्व जामीन मंजूर केला. तसंच तपास यंत्रणेवर ताशेरे ओढले. दुसरीकडे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना हायकोर्टात अटकपूर्व जामीन मिळाला नाही. त्यामुळे दरेकरांच्या अडचणी वाढल्यात. फोन टॅपिंग प्रकरणात […]

social share
google news

मुंबई तक ठाकरे सरकारसाठी बुधवारचा दिवस म्हणजे एका डोळ्यात आसू आणि दुसऱ्या डोळ्यात हसू अशा प्रकारचा ठरला. दिशा सालियान प्रकरणात नारायण राणे, नितेश राणे यांना कोर्टानं अटकपूर्व जामीन मंजूर केला. तसंच तपास यंत्रणेवर ताशेरे ओढले. दुसरीकडे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना हायकोर्टात अटकपूर्व जामीन मिळाला नाही. त्यामुळे दरेकरांच्या अडचणी वाढल्यात. फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्लांची अडीच तास चौकशी झाली. गोव्याचा मुख्यमंत्री कोण, सोनिया गांधी लोकसभेत का आक्रमक झाल्या? #5ट्रेंडिंगबातम्या

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT