वाशिममधून निघालेल्या Puja Khedkar कुठे गायब झाल्या?

मुंबई तक

खोटी कागदपत्रं वापरून आयएएस झालेल्या पूजा खेडकर गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. वाशिममधून रवाना झाल्यानंतर ती कुठे गेली याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

खोटी कागदपत्रं वापरून आयएएस झालेल्या पूजा खेडकर गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. वाशिममधून रवाना झाल्यानंतर ती कुठे गेली याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

social share
google news

खोटी कागदपत्रं वापरून अपंगत्वासह ओबीसी आरक्षणाचा फायदा घेत आयएएस झालेल्या पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पूजाची आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर यांच्यावर कारवाई होत असल्यानंतर आता पूजा खेडकर गायब असल्याची माहिती समोर आली आहे. वाशिममधून रवाना झाल्यानंतर पूजा खेडकर नक्की कुठे गेली, याची माहिती समोर न आल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

    follow whatsapp