पुण्याच्या जागेबाबतच्या वडेट्टीवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवार भडकले

मुंबई तक

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे नुकताच दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पुणे लोकसभेची जागा रिक्त आहे. ही जागा मविआ लढणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केले.

ADVERTISEMENT

google news

पुण्याच्या जागेबाबतच्या वडेट्टीवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवार भडकले 

Senior Congress leader vijay wadattivar says mva will contest pune loksabha election, ajit pawar slams