मराठी अभिनेत्रीचा बिकिनी लूक पाहून म्हणाल विषय हार्ड, तिसरा फोटो तर...
Apurva Nemlekar Bikini Pics: मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने तिचे स्विमिंग सूटमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पाहा तिचे हॉट आणि बोल्ड फोटो.
ADVERTISEMENT

Apurva Nemlekar Pics
हम्पी: मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने हिने इंस्टाग्रामवर नुकतेच काही खास आणि रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर सध्या खूपच चर्चेत आहे. पाहा अपूर्वाचे खास फोटो.

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar Govalkar) हिने इंस्टाग्रामवर एक आकर्षक पोस्ट शेअर केली आहे.

हॅम्पी येथील लग्जरी रिसॉर्टमध्ये अपूर्वा ही तिच्या पतीसोबत एन्जॉय करत असल्याचे दिसत आहे.

या पोस्टमध्ये अपूर्वाचे काही स्टाइलिश आणि बोल्ड फोटो आहेत. काही फॅन्सनी कमेंटमध्ये “खूप हॉट लूक आहे” अस म्हणत “पाण्यात आग लावली” अशाही कमेंट देत आहेत.









