Rahul Narwekar: ठाकरे गटाचं काय होणार? विधानसभा अध्यक्षांनी सांगितला कायदा
Vidhan Sabha Speaker Rahul Narwekar Of Shiv Sena Dispute : उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे (Uddhav Thackeray Vs Eknath Shinde) यांच्यातील राजकीय संघर्ष सुप्रीम कोर्टात (Maharashtra political Crisis in Supreme Court) आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेसह केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) शिवसेनेबद्दल दिलेला निर्णय सध्या न्यायप्रविष्ट आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना गेली असून, ठाकरे […]
ADVERTISEMENT

Vidhan Sabha Speaker Rahul Narwekar Of Shiv Sena Dispute : उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे (Uddhav Thackeray Vs Eknath Shinde) यांच्यातील राजकीय संघर्ष सुप्रीम कोर्टात (Maharashtra political Crisis in Supreme Court) आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेसह केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) शिवसेनेबद्दल दिलेला निर्णय सध्या न्यायप्रविष्ट आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना गेली असून, ठाकरे गटाच्या आमदारांना व्हिप (Whip) बजावणार असंही शिंदे गटाकडून म्हटलं गेलं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष (Vidhan Sabha Speaker) राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी मुंबई तक ला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत ठाकरे गटाचं अस्तित्व असणार का? प्रतोद नेमण्याचा अधिकार, यापूर्वी ठाकरे गटाच्या आमदारांना बजावण्यात आलेल्या नोटिसांचं काय झालं? सुप्रीम कोर्टाचा निर्णय, या आणि याच्याशी संबंधित उपस्थित होत असलेल्या मुद्द्यांवर राहुल नार्वेकरांनी नियम आणि कायद्याआधारे उत्तर दिलं.
संपूर्ण मुलाखत बघण्यासाठी खालील व्हिडीओ क्लिक करा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT