राज ठाकरे यांचं मुलुंडच्या घटनेवरुन मराठी माणसाला आवाहन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Raj Thackeray’s appeal to Marathi people on Mulund incident

social share
google news

मुलुंडमध्ये घडलेल्या वादात जशी एन्ट्री उद्धव ठाकरे गटाने घेतली आहे, तशीच त्या वादात एन्ट्री घेतलीये राज ठाकरेंनी… मुंलुंडमध्ये एका महिलेला ती महाराष्ट्रीयन असल्याचं कारण देत ऑफिसची जागा नाकारली, त्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आणि राजकारण तापायला सुरुवात झाली. 

Raj Thackeray's appeal to Marathi people on Mulund incident

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT