#rajansalvi #UddhavThackeray #ACB #EknathShinde ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची एसीबी चौकशी सुरु आहे. आज त्यांना पुन्हा त्यांच्या कुटुंबीयांसह एसीबी चौकशीला बोलावलं आहे. याबाबत त्यांनी विधानभवन परिसरात प्रतिक्रिया दिली आहे. rajan salvi reaction on acb enquiry