विखेंची रोहित पवारांना मदत! राम शिंदे यांचे आरोप, जामखेडमध्ये काय घडलंय?

मुंबई तक

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी जामखेड बाजार समिती निवडणुकीत विरोधात काम केल्याचा आरोप भाजप आमदार राम शिंदे यांनी केला आहे.

ADVERTISEMENT

Google CTA

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी जामखेड बाजार समिती निवडणुकीत विरोधात काम केल्याचा आरोप भाजप आमदार राम शिंदे यांनी केला आहे. 

Ram shinde allegation on sujay radhakrishna vikhe patil helps rohit pawar in jamkhed market committee