रामदास आठवले म्हणाले, भाजपने राज ठाकरेंच्या नादी लागू नये
रामदास आठवले पुण्यात बोलत होते. भाजप आणि मनसेच्या संभाव्य युतीबद्दल त्यांना विचारलं गेलं असता त्यांनी भाजपने मनसेच्या नादी लागू नये, असा सल्ला दिला. रिपाई सोबत असताना मनसेची गरज काय ? भाजप मनसे सोबत गेल्यास इतर राज्यात नुकसान होणार. त्यामुळे भाजपने मनसेच्या नादाला लागू नये, असं आठवले म्हणाले.
ADVERTISEMENT

हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT