मराठा आंदोलन तापलं, कर्जतच्या ग्रामपंचायतीतील सदस्यांचे राजीनामे
मनोज जरांगे यांच्या आदोलनाचं लोण आता गाव खेड्यापर्यंत पोहचल्याचं चित्र आहे. खासदार आमदारांच्या राजीनाम्यानंतर आता कर्जतमधील एका गावच्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी राजीनामे दिले आहेत.

ADVERTISEMENT
मराठा आंदोलन तापलं, कर्जतच्या ग्रामपंचायतीतील सदस्यांचे राजीनामे