Riya Barde : बांग्लादेशी पॉर्न स्टार ठाण्यात येऊन रिया बर्डे कशी बनली? वाचा A टू Z स्टोरी
Riya Barde :रिया बर्डे कोण आहे आणि ती बन्ना शेख कशी बनली? ती भारतात, विशेषतः उल्हासनगरमध्ये कशी आली? तिची अटक कशी झाली? तिची संपूर्ण हिस्ट्री जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून.

ADVERTISEMENT
Riya Barde : रिया बर्डे, उर्फ आरोही बर्डे, उर्फ बन्ना शेख, बांग्लादेशी पॉर्न स्टार जी मुंबईच्या उल्हासनगरमधून अटक झाली. सध्या या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. रिया बर्डे कोण आहे आणि ती बन्ना शेख कशी बनली? ती भारतात, विशेषतः उल्हासनगरमध्ये कशी आली? तिची अटक कशी झाली? तिची संपूर्ण हिस्ट्री जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून.