ठाकरे सहकुटुंब भेटायला गेलेल्या रोशनी शिंदे कोण आहेत?

मुंबई तक

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिलांनी मारहाण केली. या घटनेनंतर उद्धव ठाकरे रोशनी शिंदे यांना भेटण्यासाठी ठाण्यात दाखल झाले.

ADVERTISEMENT

Google CTA

ठाकरे सहकुटुंब भेटायला गेलेल्या रोशनी शिंदे कोण आहेत?

Who is Roshni Shinde? for her uddhav thackeray came to thane with family