Samruddhi Mahamarg : पंतप्रधान मोदी महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर नागपुरात काय बोलले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं लोकार्पण केलं. महाराष्ट्रासाठी भाग्यरेखा ठरणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ७२० किलोमीटरच्या अत्यंत महत्वाकांक्षी महामार्ग उद्घाटनानंतर खुला झाला आहे. समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्ये काय? लांबी ७०१ किमी एकूण जमीन : ८३११ हेक्टर रुंदी : १२० मीटर इंटरवेज : २४ अंडरपासेस : ७०० उड्डाणपूल : […]

ADVERTISEMENT

समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्ये काय?
लांबी ७०१ किमी
एकूण जमीन : ८३११ हेक्टर
रुंदी : १२० मीटर
इंटरवेज : २४
अंडरपासेस : ७००
उड्डाणपूल : ६५
लहान पूल : २९४
वे साईड अमॅनेटीझ : ३२
रेल्वे ओव्हरब्रीज : ८
द्रुतगती मार्गावरील वाहनांची वेगमर्यादा ताशी : १५० किमी (डिझाइन स्पीड)
द्रुतगती मार्गाच्या दुतर्फा झाडांची संख्या : साडे बारा लक्ष
कृषी समृद्धी केंद्रे : १८ एकूण गावांची संख्या : ३९२
प्रकल्पाचा अंदाजित खर्च : ५५ हजार कोटी रुपये
एकूण लाभार्थी : २३ हजार ५००
वितरित झालेला मोबदला : ६ हजार ६०० कोटी रुपये
कौशल्य विकास प्रशिक्षणाचे लाभार्थी : ३५६
द्रुतगती मार्गालगत सीएनजी/ पीएनजी गॅस वाहिनी : गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया मार्फत
ऑप्टिकल फायबर नेटवर्कचे जाळे