बुध करणार मेष राशीत प्रवेश, 'या' राशींच्या लोकांवर होणार लक्ष्मीची कृपा, तुमच्या राशीत काय?

मुंबई तक

बुध ग्रह मीन राशीतून बाहेर पडून मेष राशीत प्रवेश करणार आहे. बुध हा बुद्धी, वाणी, तर्क आणि व्यापाराचा कारक मानला जातो, त्यामुळे या भ्रमणाचा प्रभाव सर्व राशींवर पडेल.

ADVERTISEMENT

Budh Gochar
Budh Gochar
google news

बातम्या हायलाइट

point

बुध करणार मेष राशीत प्रवेश

point

'या' राशींच्या लोकांवर होणार लक्ष्मीची कृपा

point

तुमच्या राशीत काय?

Budh Gochar : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे भ्रमण वेळोवेळी जीवनात बदल घडवून आणते. आता एप्रिल 2026 च्या शेवटी बुध ग्रह मीन राशीतून बाहेर पडून मेष राशीत प्रवेश करणार आहे. बुध हा बुद्धी, वाणी, तर्क आणि व्यापाराचा कारक मानला जातो, त्यामुळे या भ्रमणाचा प्रभाव सर्व राशींवर पडेल. मात्र, काही राशींसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो, तर काहींना सावधगिरी बाळगावी लागेल. त्या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

'या' राशींवर पडणार बुधाच्या भ्रमणाचा प्रभाव

मिथुन : मिथुन राशीचा स्वामी बुधच आहे, त्यामुळे हे भ्रमण तुमच्यासाठी शुभ राहील. या काळात उत्पन्न वाढण्याचे योग आहेत. नवीन संपर्क प्रस्थापित होऊ शकतात. करिअरमध्येही चांगल्या संधी मिळू शकतात.

सिंह : सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ नशिबाची साथ देणारा ठरू शकतो. शिक्षण आणि करिअरमध्ये यश मिळू शकते. आर्थिक स्थिती देखील सुधारू शकते.

हे ही वाचा : Maharashtra Weather : सूर्य कोपला अन् महाराष्ट्र तापला, 'या' 23 जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट

धनु : धनु राशीच्या लोकांसाठी हे भ्रमण प्रगती आणि यश घेऊन येऊ शकते. मेहनतीचे चांगले फळ मिळेल. समाजात मान-सन्मान वाढू शकतो.

हे वाचलं का?