Sanjay Gaikwad : ‘Eknath Shinde कडून समाधानकारक उत्तर अपेक्षित होतं…’ | Buldhana News | Shiv Sena

मुंबई तक

Sanjay Gaikwad Eknath Shinde Buldhana News Shiv Sena

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात झालेल्या 99 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा, अन्यथा मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावर आंदोलन करू, असा इशारा शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी दिलाय. शिवसेनेच्याच आमदारानं एकनाथ शिंदे सरकारला इशारा दिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना काळातील साहित्याच्या खरेदीमध्ये 99 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालाय. या संदर्भात आमदार संजय गायकवाड यांनी विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडली होती. मात्र त्यावर अद्यापही कारवाई झाली नाही आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उत्तरही मिळाले नाही, असा दावा गायकवाड यांनी केलाय.

Sanjay Gaikwad Eknath Shinde Buldhana News Shiv Sena

    follow whatsapp