Eknath Shinde : शिंदेंच्या आमदाराचा महायुतीलाच घरचा आहेर

मुंबई तक

संजय राठोड यांनी चंद्रकांत पाटील यांच्या समक्ष सहकार क्षेत्रात भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

संजय राठोड यांनी चंद्रकांत पाटील यांच्या समक्ष सहकार क्षेत्रात भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला.

social share
google news

Sanjay Rathod : राज्याच्या सहकार क्षेत्रात बिना भ्रष्टाचार, नहीं सहकार अशी स्थिती आहे असा गंभीर आरोप जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समक्ष केला. यवतमाळमध्ये सूतगिरणीच्या लोकार्पणावेळी संजय राठोड बोलत होते. राठोडांच्या विधानानंतर त्यांनी महायुतीलाच घरचा आहेर दिला आहे. 

यांनी हा मोठा आरोप केलाय. जसे प्रामाणिक सहकारी संस्थांना सरकार उभारी देण्याचा प्रयत्न करते तसेच बदमाशी करणाऱ्यांसाठी कडक कायदे करावे आणि त्यांना सरकारने दिलेली मदत सरकार जमा करण्याचे धोरण आणावे अशी मागणी संजय राठोड यांनी केली. मंत्र्याने आपल्याच सरकारमधील मंत्रालयाबाबत केलेल्या गंभीर आरोपांमुळे खळबळ उडाली. 

    follow whatsapp