Sanjay Raut यांना पोलिसांनी का रोखलं? भीमा पाटस कारखान्यात काय झालं? | Rahul Kul | Daund News | NCP

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sanjay Raut bhima patas sahakari sakhar karkhana Rahul Kul Daund News NCP

social share
google news

भीमा पाटस साखर करण्यात 500 कोटींची मनी लॉंन्ड्रींग झाल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी केला आहे. या प्रकरणात भाजपचे राहुल कुल (Rahul kul) यांच्यावर कारवाई होईल की नाही हे सांगता येत नाही, कारण भ्रष्टाचारा संदर्भातल्या कारवाया एकतर्फी होत असल्याची टीका राऊत यांनी यावेळी केली. संजय राऊत पत्रकारांशी बोलत होते.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Sanjay Raut bhima patas sahakari sakhar karkhana Rahul Kul Daund News NCP

    follow whatsapp

    ADVERTISEMENT