Sanjay Raut यांनी एकनाथ शिंदे यांना डिवचलं की मविआला इशारा दिला? जागावाटपाचा तिढा वाढला | Shiv Sena
Sanjay Raut on Maha vikas aghadi lok sabha seat sharing formula shiv sena uddhav thackeray
ADVERTISEMENT
Sanjay Raut on Maha vikas aghadi lok sabha seat sharing formula shiv sena uddhav thackeray
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
महाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण, असा नवा वाद निर्माण झाला. जागावाटपाची चर्चा सुरू झालेली असतानाच या वादाला तोंड फूटलंय. त्याआधी संजय राऊतांनी लोकसभेच्या १९ जागांवर दावा केला. राऊतांच्या ताज्या प्रतिक्रियेवरून तसे अर्थ काढले जात आहेत. संजय राऊत नेमकं काय म्हणाले आणि त्याचा अर्थ काय हेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.
Sanjay Raut on Maha vikas aghadi lok sabha seat sharing formula shiv sena uddhav thackeray
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT