उद्धव ठाकरे गटाचे माजी महापौर दत्ता दळवी यांच्या अटकेनंतर संजय राऊत म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sanjay Raut said after the arrest of former mayor Datta Dalvi of Uddhav Thackeray group…

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

भांडूपमध्ये रविवार, 26 नोव्हेंबर रोजी शिवसेना ठाकरे गटाचा कोकणवासीय पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा होता, या मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाचे माजी महापौर उपनेते दत्ता दळवी यांनी भाषण केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात वक्तव्य केल्यामुळे भांडुप पोलिसांनी त्यांना राहत्या घरातून अटक केली

Sanjay Raut said after the arrest of former mayor Datta Dalvi of Uddhav Thackeray group…

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT