उद्धव ठाकरे यांना सरकार चालवायचंय, म्हणत चंद्रकांत पाटील यांनी दिला तोडगा
मुंबई तक संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यात आरोप – प्रत्यारोप सुरू आहेत. अशात संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्याबाबत वापरलेल्या शिवराळ भाषेबाबत भाजपकडून आक्षेप घेण्यात येतोय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सरकार चालवायचंय असं म्हणत राऊतांना आवरण्याचा तोडगाही सुचवलाय.
ADVERTISEMENT

हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT