संजय राऊत यांचा मोठा दावा, उद्धव ठाकरे गटाचं जागा वाटपावर काम सुरु
Sanjay Raut’s big claim, work on seat allocation of Uddhav Thackeray group starts

ADVERTISEMENT
Sanjay Raut’s big claim, work on seat allocation of Uddhav Thackeray group starts
लोकसभा निवडणूक 2024 वरुन राज्यात प्रत्येक पक्ष तयारीला लागला आहे, त्यातच ठाकरे गटाची काय तयारी सुरु आहे, यावर संजय राऊत यांनी विधान केलं आहे.