Shah Rukh Khan आणि आर्यन खानची 3 आठवड्यानंतर मुंबईच्या ऑर्थर रोड जेलमध्ये भेट

मुंबई तक

मुंबई तक ड्रग केसमध्ये आर्थन रोड जेलमध्ये असलेल्या आर्यन खानला भेटण्यासाठी शाहरुख खान आज सकाळीच नऊ वाजता जेलमध्ये पोहोचला. तब्बल तीन आठवड्यानंतर शाहरुख आणि आर्यनची भेट होत आहे. गौरी खान आणि शाहरुख खान यांनी व्हीडिओ कॉलींगवर त्याच्याशी संपर्क साधला होता. आर्यन खानला सेशन कोर्टाने जामीन नाकारला आहे.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

मुंबई तक ड्रग केसमध्ये आर्थन रोड जेलमध्ये असलेल्या आर्यन खानला भेटण्यासाठी शाहरुख खान आज सकाळीच नऊ वाजता जेलमध्ये पोहोचला. तब्बल तीन आठवड्यानंतर शाहरुख आणि आर्यनची भेट होत आहे. गौरी खान आणि शाहरुख खान यांनी व्हीडिओ कॉलींगवर त्याच्याशी संपर्क साधला होता. आर्यन खानला सेशन कोर्टाने जामीन नाकारला आहे.

    follow whatsapp