Sharad Pawar Gautam Adani सिल्वर ओकवर कशासाठी भेटले, Ajit Pawar यांच्या बंडाच्या चर्चेतच घडली भेट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sharad Pawar Gautam Adani meets at silver oak Ajit Pawar

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

अजित पवारांच्या बंडाची चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट आलाय. उद्योगपती गौतम अदानी सकाळीच थेट शरद पवारांना भेटायला गेले. दोघांमध्ये तब्बल दोन तास बंद खोलीत चर्चा झाल्याची माहिती समोर आलीय. बंडाची चर्चा थंड झालेली नसतानाच ही भेट झाल्यानं राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिलीय. नेमकं काय घडलंय, आणि त्याचा अर्थ काय हेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.

हे वाचलं का?

Sharad Pawar Gautam Adani meets at silver oak Ajit Pawar

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT