नरेंद्र मोदींच्या माफीवर शिवसैनिकांची प्रतिक्रिया

मुंबई तक

मालवण येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ मविआकडून मोर्चा निघाला व शिवसैनिकांनी नरेंद्र मोदींच्या माफीवर प्रतिक्रिया दिली.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर मविआकडून निषेध मोर्चा काढण्यात आला. मुंबईतील हुतात्मा स्मारक येथून मोर्चाला सुरुवात झाली व हा मोर्चा गेट वे ऑफ इंडिया येथे पोहोचला. या मोर्चात मविआचे सगळे नेते सहभागी झाले होते. मोर्चा संपल्यानंतर शिवसैनिकांशी संवाद साधण्यात आला व त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या माफीवर प्रतिक्रिया दिली. हा मोर्चा मुंबईतील हुतात्मा स्मारक येथून गेट वे ऑफ इंडिया पर्यंत गेला. मोर्चातील शिवसैनिंकांच्या भावना आणि प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आपण ही माहिती वाचा.

    follow whatsapp