उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकर एकत्र नांदू शकतील का? इतिहास काय सांगतो?

मुंबई तक

ADVERTISEMENT

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडी (Shiv Sena (UBT) And vanchit bahujan aghadi Alliance) एकत्र येणार का? या प्रश्नाभोवती गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली चर्चा अखेर थांबली. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेनं प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) वंचित बहुजन आघाडीसाठी राजकीय संसाराची गाठ बांधली, पण प्रश्न उपस्थित होतोय की, हे टिकणार का? आधीच महाविकास […]

social share
google news

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडी (Shiv Sena (UBT) And vanchit bahujan aghadi Alliance) एकत्र येणार का? या प्रश्नाभोवती गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली चर्चा अखेर थांबली. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेनं प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) वंचित बहुजन आघाडीसाठी राजकीय संसाराची गाठ बांधली, पण प्रश्न उपस्थित होतोय की, हे टिकणार का? आधीच महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) असलेल्या शिवसेनेला वंचित बहुजन आघाडीसोबत काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या समन्वयकाची भूमिकाही निभवावी लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) वंचित बहुजन आघाडीसोबतच्या आघाडीबद्दल सावध भूमिका घेताना दिसत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकर (Uddhav thackeray prakash ambedkar political alliance) राजकीय पटलावर एकत्र नांदू शकतील का? शिवसेना आणि दलित पँथरचा इतिहास काय सांगतो? याबद्दलचं विश्लेषण केलंय ‘इंडिया टुडे मॅगझिन’चे वरिष्ठ सहाय्यक संपादक धवल कुलकर्णी यांनी… ऐकण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा…

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT