महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाचा सुप्रीम कोर्ट कधी निकाल देणार?

मुंबई तक

shiv sena supreme court judgement day eknath shinde vs uddhav thackeray shiv sena

ADVERTISEMENT

Google CTA

एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार की, उद्धव ठाकरे पुन्हा येणार, हा उभ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर सुप्रीम कोर्ट देणार आहे. आठ महिन्यांच्या सुनावणीनंतर आता महाराष्ट्राला प्रतिक्षा आहे, ती निकाल कधी लागणार याची. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलंय. याच सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर आता निकालाची संभाव्य तारीखही समोर आलीय. नेमकी ही तारीख काय आणि त्याचा अर्थ काय हेच आपण या व्हिडिओत बघणार आहेत.