केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धक्का, मुळ गावातच काँग्रेसचा सरपंच

मुंबई तक

Shock to Union Minister Nitin Gadkari, Congress sarpanch in his native village

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

महाराष्ट्रात 2539 ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल लागले आहेत. सोमवारी म्हणजे ६ नोव्हेंबरला जाहीर झालेल्या या निकालांनंतर नितीन गडकरींना धक्का बसलाय. नागपुरातील धापेवाडा गावात काँग्रेस प्रणित गटाने विजय मिळवलाय. आता नेमकी ही निवडणूक कशी झाली हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया…

    follow whatsapp