Santosh Bangar यांनी औंढा नागनाथाच्या शपथेवर कोणता दावा केला? | Ayodhya Paul | Shirkant Shinde | BJP

मुंबई तक

Speaking about the Thackeray group, Santosh Bangar’s tongue slipped again Ayodhya Paul | Shirkant Shinde | BJP

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत नांदेड येथिल पदाधिकारी मेळाव्यात आमदार संतोष बांगर भाषणातून शिवसेना नेते विनायक राऊत व सम्पर्क प्रमुख बबन थोरात यांच्यावर सडकून टीका केली. बांगर म्हणाले, तुला दुसऱ्यांदा जिल्हा प्रमुख व्हायचे असेल तर 5 तोळ्यांची चैन मागितली होती, इतकाच नाही तर विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित क्रिकेट सामन्याच्या बक्षिसाची रक्कमही मीच दिली आणि 500 लोकांच्या जेवणाचे पैसेही तेही पर थाळी या होशोबान मीच दिलेत, असा आरोप बांगर यांनी केलाय. हे बोलत असताना मात्र त्यांची अनेकवेळा जीभ घसरलीय. पाहुयात ते काय म्हणाले ..

    follow whatsapp