NCP : सुप्रिया सुळेंनी KGF चा उल्लेख करत भाजपला काय सुनावलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका करताना KGF सिनेमाचा उल्लेख केला आणि काय म्हणाल्या?

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे सातत्याने भाजपला लक्ष्य करत आहेत. संसदेत आणि संसदेबाहेरही सुप्रिया सुळे भाजपविरोधात आक्रमक दिसत आहे. सुप्रिया सुळे पुन्हा एकदा भाजपला खडेबोल सुनावले आहेत. सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या, बघण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा…

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT